BVoc कोर्सची थोडक्यात माहिती (BVoc course information in Marathi):
BVoc चा फुल फॉर्म आहे बॅचलर ऑफ वोकॅशन.
BVoc हा ३ वर्षाचा एक पदवीधर कोर्स आहे.
ह्या कोर्समध्ये ऐकून ६ सेमिस्टर असतात. प्रत्येक वर्षात २ सेमिस्टर असतात.
ह्या कोर्सची विशेषता म्हणजे ह्या कोर्सला मल्टिपल एक्सिट पॉईंट्स आहेत. म्हणजे तुम्ही कोर्सच्या कोणत्याही वर्षी कोर्स शकता आणि कोर्स सोडल्यावर तुम्हाला सर्टिफिकेट दिले जाते. बाकी कोर्समध्ये तुम्ही मधीच कोर्स सोडला तर तुम्हाला सर्टिफिकेट दिले जात नाही.
जर तुम्ही BVoc चे पहिले वर्ष पूर्ण करून कोर्स सोडला तर तुम्हाला डिप्लोमा सर्टिफिकेट दिले जाते.
जर तुम्ही BVoc चे दुसरे वर्ष पूर्ण करून कोर्स सोडला तर तुम्हाला अडवान्सड डिप्लोमा सर्टिफिकेट दिले जाते.
जर तुम्ही BVoc चे सर्व वर्ष (३ वर्ष) पूर्ण केले तर तुम्हाला त्या कोर्सचे पदवीधर सर्टिफिकेट दिले जाते.
BVoc कोर्सला तुम्ही बारावी नंतर प्रवेश घेऊ शकता. तुम्ही कोणते specalisation घेतात त्यावर तुमची प्रवेश पात्रता अवलंबून आहे. जर तुम्ही मेडिकल क्षेत्रात BVoc करणार असाल तर तुम्हाला बारावीत PCB हे विषय असणे गरजेचे आहे. काही BVoc specalisation ला कोणत्याही स्ट्रीमचे विद्यार्थी प्रवेश घेऊ शकता.
BVoc कोर्सला प्रवेश देण्यासाठी तुमची प्रवेश परीक्षा देखील घेतली जाऊ शकते.
BVoc कोर्सला प्रवेश घेण्यासाठी काही प्रवेश परीक्षा आहेत:
पात्रतेचे निकष (eligibility criteria) वेगवेगळ्या महाविद्यालयात भिन्न असू शकतात.
BVoc कोर्समध्ये प्रॅक्टिकल ट्रैनिंगला जास्त भर दिला जातो.
प्रत्येक सेमिस्टरमध्ये ४ ते ८ आठवडे इंडस्ट्रियल ट्रैनिंग होते.
BVoc कोर्स पूर्ण केल्यावर तुम्हाला खालील कामे भेटू शकता:
BVoc कोर्सचे काही specializations आहेत:
#BVoc-course-information-in-Marathi