विचार करा – बारावीनंतर तुम्ही किती कोर्सेस करू शकता? सहा? सात?
तुमचे उत्तर सहा अभ्यासक्रम किंवा सात अभ्यासक्रम असल्यास, तुम्ही अगदी जवळही नाही. अक्षरशः शेकडो कोर्सेस आहेत जे तुम्ही बारावीनंतर करू शकता.
A Complete Guide To Become a Professional Web Developer In Marathi - आजच्या काळात वेब डेव्हलपमेंट हे एक असे कौशल्य आहे ज्याची प्रत्येक उद्योगात व्यावसायिकांची मागणी वाढत आहे. जर तुम्हाला…
Cyber Security Certification Course Information In Marathi- यावेळी, संपूर्ण जगातील जवळजवळ सर्व कंपन्या त्यांचा डेटाबेस ऑनलाइन किंवा दुसऱ्या शब्दांत क्लाउड सर्व्हरवर संग्रहित करत आहेत, ज्यामध्ये तो डेटाबेस चोरीला जाण्याची दाट…
Course In Marathi:- बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स (बीएफए) हा सर्जनशील विचार विकसित करण्यासाठी डिझाइन केलेला एक प्रतिष्ठित पदवी अभ्यासक्रम आहे. आजच्या आधुनिक युगात कला आणि अध्यात्माला खूप महत्त्व दिले जाते.…
Travel and Tourism Management Course: Ek Comprehensive Guide Travel And Tourism Management Course In Marathi : ट्रॅव्हल आणि टुरिझम मॅनेजमेंट कोर्स माहिती -आजच्या जागतिकीकृत जगात, प्रवास आणि पर्यटन हा एक…
Table Of Contentsआय आय टी (“IIT, Indian Institute of Technology” अर्थात “भारतीय तंत्रज्ञान संस्था”) | IIT Course Information in Marathiभारतातील सर्वात जुने आय आय टी कोणते? आयआयटीमध्ये प्रवेश कसा मिळवू शकता?आई आई टी…
आर्किटेक्चर म्हणजे काय? आर्किटेक्चर कसे करावे? आर्किटेक्चर कोर्से बद्दल सर्व माहिती मराठी मध्ये! : - आर्किटेक्चर हे एक आकर्षक आणि सर्जनशील क्षेत्र आहे जे इमारती आणि मोकळ्या जागेच्या डिझाइनशी संबंधित…
BUMS Course Details In Marathi : जाणून घ्या BUMS कोर्स म्हणजे काय आणि तो कसा करायचा? - हा एक कोर्स आहे जो डॉक्टर ऑफ युनानी, पदवी स्तरावरील कोर्स आहे. लोक…
BBM Full Course Information In Marathi - BBM (बॅचलर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट) हा पदवीपूर्व अभ्यासक्रम आहे जो विद्यार्थ्यांना व्यवसाय आणि व्यवस्थापनातील करिअरसाठी तयार करतो. या कोर्समध्ये, विद्यार्थ्यांना व्यवसायाची मूलभूत माहिती…
नक्की काय असत हे LLB? - नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आणखी एका भरभरून माहिती देणाऱ्या ब्लॉग मध्ये. आज आपण जाणून घेणार आहोत एलएलबी (LLB Full Form in Marathi) विषयी.…
Bachelor Of Dental Surgery Course Information In Marathi ( BDS ) :- MBBS पदवीसह बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी हा भारतात 12वी नंतरचा सर्वात लोकप्रिय वैद्यकीय अभ्यासक्रम मानला जातो. मौखिक आरोग्यामधील…
नर्सिंग कोर्स डिटेल्स मराठी सध्या भारतात मेडिकल आणि paramedical चे महत्व खूप वाढले आहे. त्या मुळे मेडिकल आणि नर्सिंग शिकण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. भारतात नर्सिंगचे विविध कोर्स उपलब्ध…
महाराष्ट्र बोर्डाला राज्याच्या शिक्षण व्यवस्थेत खूप महत्त्व आहे आणि 12वीच्या निकालाची महाराष्ट्रभरातील विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत आहेत. निकाल तपासणी प्रक्रिया सुव्यवस्थित करण्यासाठी आणि अचूक माहिती देण्यासाठी बोर्डाने 12वीच्या निकालाच्या घोषणेसाठी…
वयोमर्यादाअभ्यासक्रमासाठी वयोमर्यादा 17 ते 35 वर्षे आहे.शिक्षणतुम्ही पीसीबीमध्ये विज्ञान शाखेत बारावी पूर्ण केलेली असावी.पात्रता गुणतुम्हाला 12वी मध्ये PCB मध्ये 45% गुण मिळाले असावेत.प्रवेश प्रकारबीएससी नर्सिंगसाठी प्रवेश परीक्षेच्या आधारे admission केले…
मित्रांनो! तुम्ही नर्सिंग कोर्स बद्दल तर नक्कीच ऐकले असेल. पण या nursing मध्ये देखील विविध प्रकार पडतात, हे तुम्हाला माहिती आहे का? ANM हा एक नर्सिंग कोर्स आहे. आजच्या लेखामध्ये…
GNM कोर्स माहिती | GNM Nursing Course Details in Marathi GNM चा full form म्हणजे जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरी. GNM हा ३ वर्षांचा डिप्लोमा कोर्स आहे.तुम्ही नोंदणीकृत ANM नर्स असाल…
दहावी नंतर काय करावे हा निर्णय महत्त्वाचा का आहे? यशस्वी करिअर करण्यासाठी तुमच्या करिअरचा पाया व्यवस्थित असणे महत्त्वाचे आहे. हा पाया म्हणजे तुमचा 10वी वर्ग पूर्ण झाल्यानंतर तुम्ही घेतलेला निर्णय…
इंजिनिअर म्हणजे काय? इंजिनिअर एक व्यावसायिक आहे जो विविध मशीन्स, संरचना आणि डेटा सिस्टमचा शोध, डिझाइन आणि देखरेख करण्यात गुंतलेला असतो. - Indeed.com [snippet] इंजिनिअर बनण्यासाठी काय करावे लागते जर…
ज्या विद्यार्थ्यांची मेडिकल लॅब टेक्नॉलॉजीच्या फील्डमध्ये काम करण्याची इच्छा आहे ते विद्यार्थी डीएमएलटी कोर्सला प्रवेश घेतात. तुम्ही हा लेख वाचत आहात कारण तुम्ही मेडिकल लॅब तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर करण्याचा विचार…
डॉक्टर बनणे हा एक परिपूर्ण आणि मागणी करणारा करिअर मार्ग आहे ज्यासाठी समर्पण आणि चिकाटी आवश्यक आहे. इच्छुक डॉक्टरांनी आवश्यक शैक्षणिक आवश्यकता पूर्ण करणे आवश्यक आहे. डॉक्टर होण्याच्या प्रवासात बारावी…
आजच्या स्पर्धेच्या जगात आपल्याला टिकून जर राहायचे असेल तर आपल्याला उच्च शिक्षण घ्यावे लागते. आताचा काळ हा पूर्ण टेक्नॉलॉजीचा काळ झालेला आहे. या टेक्नॉलॉजीचा जगात आपल्याला टिकून राहायचे असणार तर…
मित्रांनो तुम्ही ग्रामसेवक या पदाबद्दल तर ऐकूनच असाल. ग्रामसेवक हा राजस्थान आणि महाराष्ट्र राज्यांमध्ये ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून काम करत असतात. ग्रामपंचायत हे एकमेव अशी पातळी आहे जी ग्रामपंचायतीच्या राज्याने ग्राम…
मित्रांनो! तुम्ही हॉटेल मॅनेजमेंट कोर्स बद्दल तर नक्कीच ऐकले असेल परंतु आपल्यातील बहुतांश जणांना हॉटेल मॅनेजमेंट करण्याची इच्छा असते परंतु योग्य माहिती उपलब्ध नसल्याने काही विद्यार्थी या कोर्स पासून वंचित…
फॅशन डिझायनर हा शब्द कानावर ऐकल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर नवीन नवीन प्रकारचे कपडे, त्याचे खूप प्रकार दिसतात. फॅशन डिझायनिंग म्हणजे नुसतं कपडे शिवने नव्हे तर विविध प्रकारच्या टाक्यांचे प्रकार, डिझाईन काढणे…
Table Of ContentsHospital Management Course Information in Marathiहॉस्पिटल मॅनेजमेंट कोर्स म्हणजे काय?हा कोर्स करण्यासाठी कोणती शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे?हॉस्पिटल मॅनेजमेंट कोर्स करण्याचे प्रकार हॉस्पिटल मॅनेजमेंट साठी सर्वात चांगले इन्स्टिट्यूट कोणते?माझ्यासाठी…
बॅचलर ऑफ सायन्स (बीएससी) हा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम आहे जो सहसा तीन वर्षांचा असतो. इयत्ता १२ वी नंतर विज्ञान विद्यार्थ्यांमधील सर्वात लोकप्रिय अभ्यासक्रम आहे. बीएससीचा संपूर्ण फॉर्म म्हणजे बॅचलर ऑफ…
कोर्सचा सारांश - MBBS full form in Marathiबॅचलर ऑफ मेडिसिन ॲन्ड सर्जरीकोर्स प्रकारपदवीप्रवेश पात्रतापीसीबी विषयांसह विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्णNEET परीक्षा उत्तीर्णकोर्स पूर्ण करण्यासाठी आवश्यक शुल्कसरासरी 12,00,000 / वर्षपर्यायी अभ्यासक्रमBDSPharm DB…
शिक्षण हे एक सतत बदलणारे क्षेत्र आहे आणि या बदलांमुळेच आपण व्यावसायिक आणि संबंधित क्षेत्रात बदल घडून येतांना आपण बघतो, अश्या बदलांच्या शृखलांचा परिमाण म्हणजेच भारतातील शिक्षण क्षेत्रात नव्याने येणाऱ्या…
Table Of Contentsबॅचलर ऑफ सोशल वर्क (बी एस डब्ल्यू) - अर्थ, अभ्यासक्रम आणि बरेच काही | (BSW Meaning, Information)आवश्यक विशेष गुणअभ्यासक्रमाच्या पद्धतीनोकरीच्या संधी (Jobs after BSW)पुढील शिक्षण चाचणी फॉर्म भरताना…
MSW Course Information in Marathi - अभ्यासक्रम, पात्रता आणि भविष्यातील संधी बी एस डब्ल्यू तर पूर्ण झाले पण पुढे आणखी शिकायची इच्छा आहे? अगदी बरोबर ठिकाणी येऊन थांबले आहात तुम्ही!…
10 वी नंतर डिप्लोमा अभ्यासक्रम |10 वी नंतर डिप्लोमा ची माहिती दहावी नंतर बरेच विद्यार्थी डिप्लोमा कोर्सला प्रवेश घेतात. १० वी नंतर भरपूर डिप्लोमा कोर्स करता येतात.दहावी नंतरच्या डिप्लोमा कोर्सला…
आय. टी आय. कोर्स माहिती (ITI course details in Marathi) ITI course meaning in Marathi - ITI full form आहे - इंडस्ट्रियल ट्रैनिंग इन्स्टिटयूट (Industrial Training Institute) ITI कोर्स दहावी…
Table Of ContentsBMM कोर्सबद्दल थोडक्यात माहिती:BMM कोर्सला प्रवेश घेण्यासाठी मी पात्र आहे का?BMM कोर्सची प्रवेश प्रक्रिया काय आहे?BMM कोर्समध्ये काय शिकवले जाते?BMM कोर्स पूर्ण झाल्यावर मला कोणते जॉब/काम भेटतात?BMM कोर्सला…
BDS बद्दल माहिती | BDS Information in Marathi BDS म्हणजे बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी. हा दंतचिकित्सामधील एक undergraduate पदवी कार्यक्रम आहे जो तोंडी आरोग्य, दात आणि हिरड्या यांच्या अभ्यासावर लक्ष…
होमिओपॅथी म्हणजे काय? होमिओपॅथी शरीराचा नैसर्गिक पद्धतीने बचाव करण्यासाठी मदत करते. होमेओपथिचे अशे मानणे आहे कि निरोगी व्यक्तीमध्ये लक्षणे आणणारी कोणतीही गोष्ट खूप छोट्या प्रमाणामध्ये (diluted dose) दिल्यावर दुसऱ्या आजारासारखे…
BMLT कोर्स काय आहे? (BMLT Course Information in Marathi) BMLT चा फुल फॉर्म आहे - बॅचलर इन मेडिकल लॅबोरेटरी टेकनॉलॉजि. BMLT हा ३ वर्षाचा एक पदवीधर कोर्स आहे जो विज्ञान…
BBI चा फुल फॉर्म बॅचलर ऑफ बँकिंग अँड इन्शुरन्स असा आहे. BBI हा ३ वर्षाचा एक पदवीधर कोर्स आहे. Table Of ContentsBBI कोर्सची प्रवेश प्रक्रिया काय आहे? BBI कोर्सला प्रवेश…
Table Of ContentsB.Ed कोर्सबद्दल थोडक्यात माहितीB.Ed कोर्सची पात्रता | B.Ed full form in MarathiB.Ed कोर्स पूर्ण झाल्यावर काय?बीएड स्पेशलाइझेशन्स्-स्पेशलाइझेशन्स् (Humanities Stream):स्पेशलाइझेशन्स् (Science Stream): B.Ed कोर्सबद्दल थोडक्यात माहिती ज्यांना शिक्षक व्हायचे…
BA कोर्सबद्दल थोडक्यात माहिती (BA Course Information in Marathi): बारावी नंतर बरेच लोक बीए डीग्री करतात. तर काय आहे ही बीए डीग्री? मी बीए डीग्री साठी पात्र आहे का? बीए…
Table Of ContentsBAF course information in MarathiBAF कोर्सेसची प्रवेश प्रक्रीया शक्यतो अशी असते:बीएएफ कोर्स प्रामुख्याने हया विषयावर लक्ष देतो:BAF नंतर तुम्ही काय करू शकता?BAF नंतर कोणते जॉब भेटतात?BAF कोर्सला पर्याय…
Table Of ContentsBAMS Course Information in MarathiBAMS कोर्सची प्रवेश प्रक्रिया काय आहे? BAMS कोर्सेला प्रवेश घेण्यासाठी मी पात्र आहे का?बीएएमएस कोर्सची प्रवेश प्रक्रीया थेाडक्यात :BAMS कोर्स पूर्ण झाल्यावर पुढे काय?…
Table Of ContentsCCC Course Information in Marathi:कोर्स बद्दल थोडक्यात:सीसीसी परीक्षेचे फॉर्म कुठे भरतात?सीसीसी कोर्स करणे गरजेचे आहे का?एमएससीआयटी आणि सीसीसी कोर्सेसमध्ये काय फरक आहे? CCC Course Information in Marathi: CCC…
Table Of ContentsBVoc कोर्सची थोडक्यात माहिती (BVoc course information in Marathi):BVoc कोर्स पूर्ण केल्यावर तुम्हाला खालील कामे भेटू शकता:BVoc कोर्सचे काही specializations आहेत: BVoc कोर्सची थोडक्यात माहिती (BVoc course information…
Table Of Contentsबँकिंग कोर्सबद्दल थोडक्यात माहिती (Banking course information in Marathi):बँकिंग कोर्से केल्यावर मला कोणते काम भेटू शकते?बँकिंग कोर्सची यादी:पदवीधर बँकिंग कोर्स (Graduate banking courses):पी जी बँकिंग कोर्स (PG banking…
बी कॉम म्हणजे काय? बी कॉम हा बारावी नंतर करता येणार एक ग्रॅजुएशन कोर्स आहे. कोणत्याही स्ट्रीम मधून बारावी झाल्यावर तुम्ही बी कॉम कोर्से करू शकता. बी कॉम हा ३…
एयर होस्टेस कोर्स परिचय: (Air Hostess Course Information in Marathi) Table Of Contentsएयर होस्टेस कोर्स परिचय: (Air Hostess Course Information in Marathi)एअर होस्टेस कोर्ससाठी मी पात्र आहे का?एअर होस्टेस कोर्स…
Table Of Contentsएडीडी कोर्स बद्दल माहितीकोर्स पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्रातील काही महाविद्यालये: एडीडी कोर्स बद्दल माहिती कोर्सचे नावA.T.D (Art Teacher Diploma)A.T.D कोर्सचे छोटेसे वर्णनज्या विद्यार्थ्यांना प्राथमिक व माध्यमिक शाळेमध्ये कला शिक्षक…
BE म्हणजे नेमकं काय? 12 वी सायन्स नंतर इंजिनियरींग करायचीय? इंजिनियर कसे व्हायचे? इंजिनियरींग नंतर मला जॉब भेटेल का? इंजिनियरींग पुर्ण करायला मला किती खर्च येइल. हे प्रश्न पडलेत? खाली…
पदवी पूर्ण केल्यानंतर बहुतेक विद्यार्थ्यांना MBAला प्रवेश घ्यायचा असतो. पण MBA म्हणजे काय (MBA Information in Marathi)? तुम्ही MBA कोर्स का करावा? मी या लेखात तुमच्या या प्रश्नांची उत्तरे देईन.…
Table Of Contentsबॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (बीएमएस)बी एम एस साठी प्रवेश पात्रताबीएमएस नंतर करिअर पर्याय व नोकरीच्या संधी आज आपण जाणून घेणार आहोत बी एम एस विषयी. कसा हा बारावी…
बी.एस्सी. कृषी, ज्याला बॅचलर ऑफ सायन्स इन अॅग्रिकल्चर म्हणूनही ओळखले जाते. हा एक undergraduate पदवी कार्यक्रम आहे जो कृषी विज्ञानाच्या विविध पैलूंवर आणि त्याच्याशी संबंधित विषयांवर लक्ष केंद्रित करतो. तुम्हाला…
आज आपण जाणून घेणार आहोत पत्रकारांना विषयी. कोण असतात पत्रकार (Journalism Information in Marathi)? पत्रकार कसं बनायचं? पत्रकारिता कोर्स विषयी माहिती (Mass communication Course Information in Marathi), इ आपण ह्या…
या लेखात आपण LLB अभ्यासक्रमांबद्दल बोलू (LLB Course Information in Marathi). आपण या लेखात 5-वर्ष आणि 3-वर्षांच्या LLB कोर्समधील फरक, त्यांच्यासाठी कोणते विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात आणि तुम्हाला कोणत्या प्रवेश…
BCS (बॅचलर ऑफ कॉम्प्युटर सायन्स) हा एक undergraduate पदवी कार्यक्रम आहे जो संगणक विज्ञानाच्या तत्त्वांवर आणि पद्धतींवर लक्ष केंद्रित करतो. हा कोर्स संगणक विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानाच्या विविध क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांना…
या लेखात आपण बीसीए कोर्सचा अभ्यास करू. कोर्सचा कालावधी, पात्रता निकष, अभ्यासक्रम, विषय, व्यावहारिक प्रशिक्षण आणि त्यातून मिळणारे करिअर पर्याय या सर्वांचा शोध घेऊ. जर तुम्हाला बीसीए प्रोग्राममध्ये काय समाविष्ट…
मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखी एका भरभरून माहिती देणाऱ्या ब्लॉग मध्ये. आज आपण जाणून घेणार आहोत काय असत BBA? प्रवेश कसा घ्यायचा? काय पात्रता लागते? हे सर्व काही. [ BBA…
१२वी पूर्ण होताच, करियर संबंधित अनेक प्रश्न आणि पर्याय डोळ्या समोर उभे राहतात, अभियांत्रिकी, वैद्यकीय किंवा कला क्षेत्राकडे नेणाऱ्या पर्यायातून स्वतःसाठी उपयुक्त शाखा निवडणे बरेच वेळा कठीण होते. पदवी, पदविका…
आज आपण जाणून घेणार आहोत बी फॉर्म विषयी (B Pharmacy Information in Marathi). काय असते हे बी फॉर्म? कधी करू शकतो? प्रवेश घेण्यासाठी काय पात्रता लागते? कोणती प्रवेश परीक्षा द्यावी…
नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचे करिअर मित्र चा आणखी एका भरभरून माहिती देणाऱ्या ब्लॉग मध्ये. आज आपण जाणून घेणार आहोत CS म्हणजे कंपनी सेक्रेटरी ( Company Secretary ) विषयी. नक्की काय…
नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझा आणखी एका ब्लॉग मध्ये. आज आपण जाणून घेणार आहोत कॉस्ट अकाउंटिंग विषयी. नक्की असत तरी काय हे कॉस्ट अकाउंटिंग. कसा घ्यायचा प्रवेश हे सर्व जाणून…
वित्त आणि लेखांकनाच्या जगात चार्टर्ड अकाउंटन्सी (CA) ही उत्कृष्टता आणि कौशल्याची ओळख आहे. सनदी लेखापाल होण्याच्या दिशेने प्रवास सुरू करण्याची तुमची इच्छा असल्यास तुम्हाला CA परीक्षा द्यावी लागते. पात्रता निकष,…
बारावी सायन्स नंतर काय करावे? हा प्रश्न प्रत्येक विज्ञान शाखेत शिकणाऱ्या मुलाचा व त्यांच्या पालकांच्या मनात येत असणार . बारावी झाली आता पुढे नक्की करायचं काय कोणता कोर्स करायचा .…
तुम्ही १२वी कॉमर्स पूर्ण केल्यानंतर करू शकता अश्या ७०+ कोर्सची यादी मी या लेखात मांडली आहे. या लेखात १२वी कॉमर्स नंतर करता येणाऱ्या खालील अभ्यासक्रमाची यादी आहे - २५+ पदवी…
बारावी आर्ट नंतर काय ? || What after 12th Arts, What to Do ? बर्याच विद्यार्थ्यांनी आर्टस् स्त्रीमसह 12 वी पूर्ण केली आहे आणि पुढील एक फलदायी करियरची खात्री करण्यासाठी…