BA कोर्सबद्दल थोडक्यात माहिती (BA Course Information in Marathi):
बारावी नंतर बरेच लोक बीए डीग्री करतात. तर काय आहे ही बीए डीग्री?
मी बीए डीग्री साठी पात्र आहे का? बीए डीग्री पुर्ण करण्यासाठी कीती खर्च येतो? बीए डीग्रीचे स्पेशलाइझेशन काय? अशे काही प्रश्न जर तुम्हाला पडले असतील तर हे आर्टीकल वाचल्यावर तुमचे हया प्रश्नांचे तुम्हाला उत्तर भेटेल.
बीए चा फुल फॉर्म आहे: बॅचलर ऑफ आर्टस् (Bachelor of Arts)
बीए (बॅचलर ऑफ आर्टस् ) हा 3 वर्षांचा पदवीधर कोर्स आहे. 3 वर्षांत तुम्हाला हया कोर्समध्ये 6 सेमिस्टर असतात. प्रत्येक वर्षाला तुम्हाला 2 सेमिस्टर असतात.
बीए कोर्सला प्रवेश घेण्यासाठी तुम्ही कोणत्याही स्ट्रीम मधुन बारावी केलेली पाहीजे. बारावीत तुम्हाला कमीतकमी 50 टक्के गुण पाहीजे. राखीव जागांसाठी 5 टक्के सवलत दिली जाते.
बीए कोर्सची फी 5000 रूपये ते 50000 रूपये वार्षिक आकारली जाउ शकते. बीए कोर्सची फी तुम्ही कोणत्या कॅालेजला प्रवेश घेत आहात त्यावर अवलंबुन आहे.
बीए कोर्स तुम्ही रेग्युलर पध्दतीने कॉलेज मधुन करू शकता. बीए कोर्स डीस्टन्स लर्निंग आणि ऑनलाइन लर्निंग मोडचा वापर करून देखील बीए कोर्स पुर्ण केला जाउ शकतो.
बी ए कोर्स कोणत्या पद्धतीने करता येतो?
बीए कोर्स करण्याचे प्रकार आहेत:
बीए स्पेशलाइझेशन
बीए कोर्सला भरपुर स्पेशलाइझेशन आहेत. त्यातले पसंत केले जाणारे काही स्पेशलाइझेशन आहे:
BA नंतर काय करावे?
बीए कोर्स पुर्ण झाल्यावर तुम्ही जॉब करू शकता. तुम्ही कंपनी मध्ये जॉब करू शकता किंवा फ्रीलांन्सिंग करून पैसे कमाउ शकता.
बीए कोर्सनंतर भेटणारे काही जॉब आहेत:
बीए कोर्स पुर्ण झाल्यावर तुम्ही पुढे शिक्षण पण चालु ठेवु शकता. तुम्ही सर्टीफीकेट कोर्सेस करू शकता, डीप्लोमा कोर्सेस करू शकता किंवा पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस करू शकता.बीए झाल्यावर करण्यासाठी पसंत केले जाणारे काही कोर्स आहेत:
बीए कोर्सला पर्याय:
Read: 12 वी arts नंतर काय
बीएला प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा आहे का?
होय, काही प्रमुख महाविद्यालये बीए अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी प्रवेश परीक्षा घेतात. काही BA प्रवेश परीक्षा आहेत – DUET, WLCI, DSPAT, NPAT, CUCET, JNUEE इ. महाराष्ट्रात, बहुतेक महाविद्यालये 12वीच्या गुणांवर आधारित प्रवेश देतात.