PWD full form in Marathi | पीडब्ल्यूडी म्हणजे काय?

मित्रांनो! आपण बऱ्याच वेळा वेगवेगळ्या ठिकाणी PWD ऐकतो. जर तुम्ही वर्तमानपत्र वाचत असाल आणि टीव्हीवर ती बातम्या पाहत असाल तर तुम्ही पीडब्ल्यूडी हे नाव ऐकूनच असाल. कारण खूप वेळा वर्तमानपत्रांमध्ये आणि टीव्ही मध्ये पीडब्ल्यूडी विषयी बोलताना आणि त्यांच्या संबंधित काही बातम्या ऐकायला येतात. परंतु तुम्हाला पीडब्ल्यूडी चा मराठी मध्ये अर्थ माहिती आहे का?

आपण ज्या शहरांमध्ये राहतो त्या शहरांमध्ये कुठे ना कुठे पीडब्ल्यूडी ऑफिस असतेच. पीडब्ल्यूडी अपल्या शहरासाठी विविध कार्य करत असतात त्यामुळे प्रत्येकाला पीडब्ल्यूडी च्या कार्याचे आणि पीडब्ल्यूडी म्हणजे काय? व पीडब्ल्यूडी चा मराठी मध्ये अर्थ माहिती असणे गरजेचे आहे.

PWD full form in Marathi:

PWD म्हणजेच “Public Work Department” ज्याला मराठी भाषेमध्ये “सार्वजनिक बांधकाम विभाग” असे म्हणतात. म्हणजेच PWD full form in Marathi “सार्वजनिक बांधकाम विभाग” असा होतो. पीडब्ल्यूडी ही एका सरकारी संस्था आहे जी राज्य सरकारच्या अंतर्गत आणि राज्यस्तरावर काम करत असते.

पीडब्ल्यूडी म्हणजे काय?

पीडब्ल्यूडी हे एक government organization आहे जो राज्य सरकारचा अंतर्गत काम करत असते. राज्याच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये पीडब्ल्यूडी चे कार्यालय असते. पीडब्ल्यूडी हे डिपारमेंट शहरातील पाणी, बिल्डींग ची सुरक्षितता, रस्त्याची दुरुस्ती इत्यादी संबंधित कार्य करत असते.

तसेच शहरातील नागरिकांच्या संबंधित कुठलेही कंट्रक्शन चे कार्य असेल तर ते पीडब्ल्यूडी द्वारे केले जाते. यामध्ये पाइपलाइनच्या कार्यापासून ते सरकारी हॉस्पिटल यांची निर्मिती, शाळा- महाविद्यालयांचे बांधकाम आणि इतर लहान-मोठे कार्य हे पीडब्ल्यूडी द्वारे केले जाते.

PWD चे कार्य:

PWD द्वारे शहरातील विविध कार्य केले जातात. जसे की, सरकार द्वारे करण्यात येणारे रस्ते, भवन, पाण्याची सुविधा, रस्त्यांची दुरुस्ती, शाळा महाविद्यालय केव्हा हॉस्पिटल चे बांधकाम इत्यादी सर्व पीडब्ल्यूडी च्या अंतर्गत केले जाते.

भारतातील कुठल्याही शहराचा विचार केला असता आपल्याला तेथे पीडब्ल्यूडी चे कार्यालय हे दिसतेच. कारण प्रत्येक शहरामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग हे असतंच.

थोडक्यात सांगायचे म्हणजे पीडब्ल्यूडी या विभागामार्फत जनतेशी संबंधित बांधकाम पीडब्ल्यूडी विभागामार्फत केले जाते. शहरात पाण्याचा योग्य पुरवठा उपलब्ध करून तुटलेल्या पाईप ची दुरुस्ती करणे हे सर्व काम सार्वजनिक बांधकाम विभागाचे असते.

तर मित्रांनो! “PWD full form in Marathi | पीडब्ल्यूडी म्हणजे काय?” वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवाज शेअर करा.

धन्यवाद!

जय विजय काळे

जय एक अनुभवी लेखक आहे ज्यांना शिक्षणाचे जग आणि विविध करिअरचे मार्ग शोधण्याची आवड आहे. पाच वर्षांच्या प्रभावी अनुभवासह जय अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया, परीक्षा आणि करिअर पर्यायांशी संबंधित सर्व बाबींवर विषयाची सखोल माहिती देणारे लेख लिहितात. जय बद्दल अधिक माहिती येथे वाचा
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments