मित्रांनो! तुम्ही NRI हा शब्द तक्ष ऐकूनच असाल. बहुतांश वेळा वर्तमानपत्रांमध्ये आणि टीव्ही मध्ये NRI या शब्दाचा उल्लेख आलेला पहायला मिळतो. परंतु तुम्हाला NRI म्हणजे काय? आणि NRI ला मराठी भाषेमध्ये काय म्हणतात हे माहिती आहे का? जरी माहिती नसेल तर निराश होण्याची काहीही गरज नाही, कारण आजच्या लेखा मध्ये आम्ही NRI full form in Marathi आणि NRI म्हणजे काय? घेऊन आलोत.
NRI full form in Marathi:
NRI चा इंग्रजी अर्थ “Non Resident Indian” असा होतो तर, NRI full form in Marathi ” अनिवासी भारतीय किंवा भारताचे अनिवासी” असा होतो.
भारतात जन्म घेतल्यानंतर हे काही कारणामुळे दुसऱ्या देशांमध्ये जाऊन राहणाऱ्या लोकांना NRI असे म्हटले जाते. भारताचे खूप आसे मूळनिवासी आहे जे बाहेर देशांमध्ये स्थानिक झालेल्या आहेत. त्या लोकांनी दुसऱ्या देशांमध्ये नागरिकता प्राप्त केले आहे व त्या लोकांची गणना बाहेर देशामध्ये केली जाते ना की, भारतामध्ये. परंतु हे लोक जरी बाहेर देशांमध्ये राहत असले तरी ते त्या देशांमध्ये आपल्या भारताची संस्कृती आणि सभ्यता वाढविण्यासाठी प्रयत्न करतात. आणि हे लोक बाहेर देशांमध्ये राहून सुद्धा आपल्या देशाचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील असतात. यामुळेच ते लोकच या देशाचे मूळ रहिवासी आहेत तो देश या लोकांना अधिक सन्मान देतो.
NRI म्हणजे काय?
NRI म्हणजेच “Non Resident Indian” ज्याला मराठी भाषेमध्ये “अनिवासी भारतीय” असे म्हटले जाते.
भारत देशांमधील अधिकांश लोके हे विदेशां मध्ये जाऊन राहतात. अधिक रोजगार प्राप्त करण्याच्या उद्देशाने किंवा शिक्षणाच्या उद्देशाने असे नागरिक विदेशामध्ये स्थानिक होतात. काही काळा नंतर काही भारतीय नागरिक हे विदेशामध्ये राहू लागतात, हे नागरिक भारत देशा पेक्षा आपला अधिक काळ बाहेर देशांमध्ये घालवतात. अशा लोकांना NRI असे म्हंटले जाते.
वर्तमान काळामध्ये भारत देशातील अधिक विद्यार्थी हे शिक्षणाच्या उद्देशाने विविध देशांमध्ये स्थलांतरित झाल्याचे पाहायला मिळते. काही अन्य कारणांमुळे देखील भारतातील नागरिक विदेशामध्ये जाऊन राहतात. आणि ते लोक विदेशाची नागरिकता प्राप्त देखील करतात.
कॅनडा, अमेरिका आणि इंग्लंड या देशांमध्ये अधिक तर भारताचे नागरिक NRI या स्वरूपाने राहतात.
तर मित्रांनो! “NRI full form in Marathi | एन आर आय म्हणजे काय?” हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.
धन्यवाद!