Ncert full form in Marathi | एनसीईआरटी म्हणजे काय?

मित्रांनो आपण एनसीईआरटी हे नाव नक्कीच कुठे ना कुठे ऐकलेच असेल. परंतु तुम्हाला ncert म्हणजे काय? आणि ncert full form in Marathi माहिती आहे का?

आजच्या लेखामध्ये आपण एनसीईआरटी म्हणजे काय? आणि ncert full form in Marathi पाहणार आहोत.

Ncert full form in Marathi:

Ncert म्हणजेच “National council of educational research and training.”

Ncert full form in Marathi ” राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद” आसा होतो.

Ncert class-1 पासून class-12 पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या भाषेमध्ये सर्व विषयांसाठी पुस्तके प्रकाशित करते.

Ncert म्हणजे काय?

Ncert म्हणजेच “national council of educational research and training” ज्याला आपण मराठी भाषेमध्ये “राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद” असे म्हणतो.

एनसीईआरटी ही एक अशी संस्था आहे जी इयत्ता पहिली पासून ते इयत्ता बारावी पर्यंत च्या सर्व विद्यार्थ्यांना विविध भाषांमधून सर्व पुस्तके प्रकाशित करते.

Ncert ची स्थापना 1 सप्टेंबर 1961 रोजी करण्यात आली.

एनसीईआरटी ही परिषद भारतातील शालेय शिक्षण संबंधित सर्व गोष्टींवर कार्य करत असते. Ncert मुख्य उद्देश शिक्षण आणि समाज कल्याण मंत्रालयाला विशेष करून शालेय शिक्षण संबंधित मार्गदर्शन करणे हा असतो.

Ncert चे कार्य –

Ncert चे सर्वात महत्वाच्या आणि प्राथमिक कार्य म्हणजे शिक्षण संबंधित सर्व गोष्टींवर सुधारणा करणे आणि शैक्षणिक अनुसंधान ला वाढविणे आणि अभिनव विचारांना शिक्षण प्रणाली मध्ये सुधारणा करणे हे आहे.

Ncert चे सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे शिक्षणाच्या संबंधित सर्व गोष्टी उपलब्ध करून देणे जसे की, पुस्तके.

तर मित्रांनो! “Ncert full form in Marathi | एनसीईआरटी म्हणजे काय?” वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

धन्यवाद!

जय विजय काळे

जय एक अनुभवी लेखक आहे ज्यांना शिक्षणाचे जग आणि विविध करिअरचे मार्ग शोधण्याची आवड आहे. पाच वर्षांच्या प्रभावी अनुभवासह जय अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया, परीक्षा आणि करिअर पर्यायांशी संबंधित सर्व बाबींवर विषयाची सखोल माहिती देणारे लेख लिहितात. जय बद्दल अधिक माहिती येथे वाचा
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments