मित्रांनो! तुम्ही बऱ्याच वेळा ईव्हीएस हा शब्द ऐकला आसेल. शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी तर हमखास इव्हीएस हा शब्द ऐकला असून त्याचा अभ्यास सुद्धा केला असेल. परंतु आपल्यातील बहुतांश जणांना EVs म्हणजे काय? आणि evs ला मराठी भाषेमध्ये काय म्हणतात हे माहिती आहे का? जरी माहिती नसेल तर निराश होण्याची काही गरज नाही, कारण आजच्या लेखामध्ये आम्ही evs म्हणजे काय? आणि EVS full form in Marathi घेऊन आलो.
EVS full form in Marathi:
EVS चा इंग्रजी अर्थ ” Environmental Studies” असा होतो तर, EVS full form in Marathi ” पर्यावरण अभ्यास” आसा होतो.
आपल्या पर्यावरणामध्ये सर्व काही समाविष्ट झालेले आहे. पर्यावरणामध्ये उपलब्ध असलेल्या सर्व गोष्टीवर आपण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीत्या अवलंबून असतो. जरी पर्यावरणात ला एखादा जीव, जनावर , झाडे-झुडपे, पाणी, जमीन, हवा या प्रत्येक गोष्टीचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापर होत असतो. आणि हे सर्व घटक आपल्याला कशा प्रकारे उपयोगी पडतात किंवा यांचा आपल्या जीवना साठी काय वापर होतो त्याचा अभ्यास म्हणजे पर्यावरण अभ्यास होय.
EVS म्हणजे काय?
EVS म्हणजेच ” Environmental Studies” ज्याला मराठी भाषेमध्ये पर्यावरण अभ्यास असे म्हणतात.
पर्यावरण अभ्यास म्हणजे पर्यावरण प्रणाली आणि जीव यांच्यामधील एकमेकांवर अवलंबून असलेले संबंध आणि प्रेरित परिवर्तन यांचा वैज्ञानिक रित्या केलेला अभ्यास म्हणजे पर्यावरण अभ्यास. यामध्ये केवळ पर्यावरणाची भौतिक आणि जेविक विषय त्यांचा अभ्यास सामाविष्ट नसून यामध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक आणि पर्यावरणावर मनुष्याचा कसा प्रभाव होतो हे देखील सामाविष्ट आहेत.
EVS हे एक बहु विषय का शैक्षणिक क्षेत्र आहे ज्यामध्ये पर्यावरण सोबतच मानव हालचालींचे व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करतो.
EVS हे एक सर्वव्यापी क्षेत्र आहे. ज्यामध्ये प्रकृतिक वातावरण, निर्मित पर्यावरण आणि त्यांच्यामध्ये असलेला संबंध त्यांचा सविस्तर अभ्यास केला जातो.
EVS मध्ये अनेक डिग्री चा समावेश होतो तसेच evs मध्ये मास्टर डिग्री सुद्धा करू शकता.
तर मित्रांनो! “EVS full form in Marathi | इ व्ही एस म्हणजे काय?” हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवश्य शेअर करा. धन्यवाद!