कॅप राऊंड माहिती। Freeze & Betterment (Not Freeze) Meaning
महाराष्ट्रातील बहुतांश पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी, तुम्हाला प्रवेश परीक्षेला पास होऊन प्रवेश परीक्षेचा निकाल लागल्यावर CAP राऊंडसाठी बसावे लागेल. प्रवेश प्रक्रिया खाली नमूद केली आहे. Step 1: प्रवेश…