10 वी नंतर डिप्लोमा अभ्यासक्रम |10 वी नंतर डिप्लोमा ची माहिती
दहावी नंतर बरेच विद्यार्थी डिप्लोमा कोर्सला प्रवेश घेतात. १० वी नंतर भरपूर डिप्लोमा कोर्स करता येतात.
दहावी नंतरच्या डिप्लोमा कोर्सला प्रवेश घेण्यासाठी तुमचे दहावीचे गुण पकडले जातात. काही कॉलेज प्रवेश परीक्षा देखील घेऊ शकता.
चला आता आपण पाहूया दहावी नंतरच्या डिप्लोमा विषयी माहिती.
डिप्लोमा इंजीनियरिंग कोर्स लिस्ट (Polytechnics)
इंजिनीरिंग क्षेत्रात जर तुम्ही डिप्लोमा कोर्सला प्रवेश घेणार असाल तर असल्या कोर्सला polytechnic कोर्स म्हणतात.
दहावीच्या गुणांच्या आधारे ह्या कोर्सला प्रवेश दिला जातो. प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होते.
तुम्ही कोणत्या कोर्सला प्रवेश घेतला पाहिजे याचा निर्णय घेण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या polytechnic कॉलेजवर counseling साठी जाऊ शकता.
खाली दिलेली आहे डिप्लोमा इंजिनीरिंग कोर्स लिस्ट –
मेडिकल डिप्लोमा कोर्स लिस्ट
जसे इंजिनीरिंग क्षेत्रात डिप्लोमा कोर्स उपलब्ध आहेत तसेच मेडिकल क्षेत्रात देखील डिप्लोमा कोर्स उपलब्ध आहेत.
मेडिकल डिप्लोमा कोर्सला प्रवेश घेण्यासाठी दहावीचे गुण किंवा प्रवेश परीक्षा घेतली जाऊ शकते.
आता प्रवेश दहावीच्या गुणांच्या आधारे होईल का कॉलेज प्रवेश परीक्षा घेईल हे तुम्ही कोणत्या कॉलेजला प्रवेश घेत आहेत त्यावर अवलंबून आहे.
खाली दिलेली आहे मेडिकल डिप्लोमा कोर्स लिस्ट (डिप्लोमा कोर्स लिस्ट मराठी)-
Diploma in Hotel Management after 10th
जर तुम्हाला हॉटेल मानजमेंट मध्ये डिप्लोमा करायचा असेल तर तुम्ही खालील डिप्लोमा कोर्स करू शकता.
12 वी नंतर डिप्लोमा अभ्यासक्रम | 12 वी नंतर डिप्लोमा ची माहिती
आपण आता बारावी नंतर करता येणाऱ्या डिप्लोमा विषयी माहिती घेणार आहोत.
बारावी नंतर तुम्ही इंजिनीरिंग क्षेत्रात, मेडिकल क्षेत्रात डिप्लोमा करू शकता.
खाली डिप्लोमा इंजिनीरिंग कोर्स लिस्ट आणि मेडिकल डिप्लोमा कोर्स लिस्ट दिलेली आहे.
डिप्लोमा इंजीनियरिंग कोर्स लिस्ट (Direct Second Year)
बारावी नंतर जर तुम्हाला इंजिनीरिंग मध्ये डिप्लोमा कोर्स करायचा असेल तर तुम्हाला डिप्लोमाच्या ज्या कोर्समध्ये प्रवेश घ्यायचे आहे त्या कोर्सच्या दुसऱ्या वर्षांमध्ये प्रवेश भेटतो.
बारावी नंतर डायरेक्ट सेकंड इयर मध्ये डिप्लोमा कोर्स करायचा असेल तर खालील डिप्लोमा कोर्स उपलब्ध आहेत (डिप्लोमा कोर्स लिस्ट मराठी):
मेडिकल डिप्लोमा कोर्स लिस्ट
जर तुम्हाला मेडिकल क्षेत्रात डिप्लोमा करायचा असेल तर तुम्हाला बारावी नंतर करता येतो.
मेडिकल डिप्लोमा कोर्स मध्ये तुम्ही खालील कोर्स करू शकतात:
- Diploma in Physiotherapy
- D.M.L.T. (DMLT Course Information in Marathi)
- Diploma in Dialysis Technology
- Diploma in Medical Imaging Technology
- Diploma in Dental Hygienist
- Diploma in Medical Record Technology
- Diploma in X-Ray Technology
- Diploma in Hear Language and Speech
- Diploma in Medical Nursing Assistant (DMNA)
- Diploma in Occupational Therapy (DOT)
- Diploma in CT Technician
- Diploma in Cardiac Care Technology
- Diploma in Dental Technician and Hygiene
- Diploma in ECG Technician
- Diploma in Optometry
- Diploma in Blood Bank Technician (DBBT)
बारावी कॉमर्स नंतर करता येणाऱ्या डिप्लोमा कोर्सची यादी
बारावी आर्टस् नंतर करता येणाऱ्या डिप्लोमा कोर्सची यादी
पदवीनंतर डिप्लोमा कोर्स (Post Graduate Diploma Courses)
दहावी नंतर किंवा बारावी नंतर जर तुम्ही डिप्लोमा कोर्स करायचा निर्णय घेत असाल तर तुमचा निकाल जाहीर झाल्यावर जवळच्या पॉलीटेकनिक कॉलेजमध्ये किंवा मेडिकल कॉलेजमध्ये जाऊन counseling सेशन मध्ये भाग घेऊ शकता.