BHMS कोर्स माहिती | BHMS Course Information in Marathi

होमिओपॅथी म्हणजे काय? होमिओपॅथी शरीराचा नैसर्गिक पद्धतीने बचाव करण्यासाठी मदत करते. होमेओपथिचे अशे मानणे आहे कि निरोगी व्यक्तीमध्ये लक्षणे आणणारी कोणतीही गोष्ट खूप छोट्या प्रमाणामध्ये (diluted dose) दिल्यावर दुसऱ्या आजारासारखे लक्षणे असणाऱ्या आजारावर उपचार करण्यासाठी मदत  करू शकते. जेव्हा तुम्ही होमिओपॅथिक डॉक्टरकडे उपचार घेण्यासाठी जातात तेव्हा डॉक्टर तुम्हाला खूप सारे प्रश्न विचारतात आणि सगळ्या लक्षणांची … Continue reading BHMS कोर्स माहिती | BHMS Course Information in Marathi