Atkt full form in Marathi | एटीकेटी म्हणजे काय?

मित्रांनो! एटीकेटी हा शब्द तुम्ही ऐकलाच असेल कारण प्रत्येक विद्यार्थ्यास विद्यार्थी एटीकेटी या phase ला face करत असतो. परंतु तुम्हाला एटीकेटी म्हणजे काय किंवा एटीकेटी चा मराठी मध्ये अर्थ काय होतो माहिती आहे का?

जरी माहिती नसेल तर चिंता होण्याची काही गरज नाही, कारण आजच्या लेखामध्ये आम्ही एटीकेटी म्हणजे काय? आणि atkt full form in Marathi घेऊन आलोय.

Atkt full form in Marathi:

Atkt चा इंग्रजी मध्ये अर्थ ” Allowed to keep terms” असा होतो तर Atkt full form in Marathi “आटी ठेवण्याची अनुमती आहे” असा होतो.

Atkt हे भारतीय शिक्षण प्रणाली मधील एक प्रक्रिया आहे ज्या मध्ये उमेदवारांना पाठ्यक्रम किंवा शिक्षणाच्या पुढच्या स्तरावर जाण्याची अनुमती दिली जाते. एवढेच नसून मागच्या वर्षातील सर्व विषयांची योग्यता पूर्ण नसली तरी पुढच्या वर्गामध्ये प्रवेश दिला जातो.

Atkt असलेला उमेदवार मागच्या वर्षामध्ये किंवा सेमिस्टर मध्ये अनुत्तीर्ण असलेले विषय पुढच्या वर्गांमध्ये प्रवेश घेतल्यानंतर देखील उत्तीर्ण होऊ शकतो.

Atkt म्हणजे काय?

Atkt म्हणजेच “allowed to keep terms” ज्याला मराठी भाषेमध्ये अटी ठेवण्याची अनुमती आहे असे म्हटले जाते.

Atkt university द्वारा ग्रॅज्युएशन आणि बॅचलर कोर्स मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिलेली एक महत्त्वपूर्ण सुविधा आहे. जर एखादा विद्यार्थी मागच्या वर्षामध्ये किंवा सेमिस्टर मध्ये दोन किंवा नियमानुसार विषयांमध्ये अनुत्तीर्ण असेल तर त्याला त्या वर्षामध्ये नापास न करता एटीकेटी च्या माध्यमातून पुढच्या वर्गामध्ये प्रवेश दिला जातो. कुठल्याही अटीवर मान्यता न देता चालू वर्षातील विषय यांसोबत तो मागच्या वर्षातील ज्या विषयांमध्ये अनुत्तीर्ण आहेत त्या विषयांची परीक्षा देखील देऊ शकतो. यालाच एटीकेटी असे म्हटले जाते.

Atkt ही प्रक्रिया डिप्लोमा किंवा मास्टर लेवल कोर्स किंवा इतर ग्रॅज्युएशन लेव्हलच्या कोर्स वर लागू होते.

भारत देशामध्ये एटीकेटी ला विविध नावाने ओळखले जाते जसे की, सप्लीमेंट्री परीक्षा, back papers किंवा back log इत्यादी.

तर मित्रांनो! “Atkt full form in Marathi | एटीकेटी म्हणजे काय?” हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

धन्यवाद!

जय विजय काळे

जय एक अनुभवी लेखक आहे ज्यांना शिक्षणाचे जग आणि विविध करिअरचे मार्ग शोधण्याची आवड आहे. पाच वर्षांच्या प्रभावी अनुभवासह जय अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया, परीक्षा आणि करिअर पर्यायांशी संबंधित सर्व बाबींवर विषयाची सखोल माहिती देणारे लेख लिहितात. जय बद्दल अधिक माहिती येथे वाचा
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments