होमिओपॅथी म्हणजे काय?
होमिओपॅथी शरीराचा नैसर्गिक पद्धतीने बचाव करण्यासाठी मदत करते. होमेओपथिचे अशे मानणे आहे कि निरोगी व्यक्तीमध्ये लक्षणे आणणारी कोणतीही गोष्ट खूप छोट्या प्रमाणामध्ये (diluted dose) दिल्यावर दुसऱ्या आजारासारखे लक्षणे असणाऱ्या आजारावर उपचार करण्यासाठी मदत करू शकते.
जेव्हा तुम्ही होमिओपॅथिक डॉक्टरकडे उपचार घेण्यासाठी जातात तेव्हा डॉक्टर तुम्हाला खूप सारे प्रश्न विचारतात आणि सगळ्या लक्षणांची नोंद घेऊन तुमच्या उपचाराला सुरवात करतात.
होमिओपॅथी डॉक्टर होण्यासाठी तुमच्याकडे BHMS डिग्री असणे आवश्यक आहे. BHMS हा ५.५ वर्षाचा डिग्री कोर्स आहे जो तुम्ही तुमच्या बारावी विज्ञान नंतर करू शकता.
BHMS कोर्सबद्दल थोडक्यात माहिती (BHMS course information in Marathi)
BHMS चा फुल फॉर्म आहे: Bachelor of Homeopathic Medicine and Surgery
BHMS हा होमिओपॅथी क्षेत्रातला एक डिग्री कोर्स आहे. विद्यार्थी होमिओपॅथिक डॉक्टर होण्यासाठी हा कोर्स करतात. ज्या विद्यार्थ्यांकडे BHMS डिग्री असते ते “Dr.” हे title वापरू शकता.
BHMS कोर्सचा कालावधी ५.५ वर्षाचा आहे. ह्या ५.५ वर्षांमध्ये ४.५ वर्ष तुम्ही अभ्यास करतात आणि एका वर्षासाठी तुम्हाला इंटर्नशिप करावी लागते.
BHMS कोर्स सेमिस्टर पॅटर्नचे पालन करतो, म्हणजे प्रत्येक सेमिस्टरला तुमची परीक्षा होते. एका वर्षांमध्ये २ सेमिस्टर असतात म्हणजे तुम्हाला BHMS कोर्स पूर्ण करतांना ९ सेमिस्टर पास करावे लागतात.
BHMS कोर्स करण्यासाठी पात्रता काय आहे?
जर तुम्हाला BHMS कोर्सला प्रवेश घ्यायचा असेल तर तुमचे science क्षेत्रात educational background असणे आवश्यक आहे. त्यामुळे जर तुमची बारावी कॉमर्स किंवा कला क्षेत्रातून झालेली असेल तर तुम्ही BHMS कोर्सला प्रवेश घेऊ शकत नाही.
BHMS कोर्सला प्रवेश घेण्यासाठी तुम्ही तुमची बारावी विज्ञान स्ट्रीम मधून पूर्ण केलेली पाहिजे. तूम्हाला बारावी मध्ये PCB हे विषय असणे आवश्यक आहे आणि तुमचा aggregate score ५०% पेक्षा जास्त असावा.
तुम्ही NEET परीक्षा पण देणे गरजेचे आहे. जर तुम्ही NEET प्रवेश परीक्षा दिलेली नसेल तर तुम्हाला प्रवेश दिला जाणार नाही.
BHMS कोर्सला प्रवेश घेण्यासाठी:
BHMS कोर्सचे काही specializations:
BHMS कोर्स करतांना तुम्हाला एखादया specialization ची निवड करावी लागते. काही BHMS specialization आहेत:
BHMS कोर्सनंतर काय करावे?
BHMS कोर्स पूर्ण झाल्यावर तुम्ही स्वतःचे क्लिनिक टाकू शकता किंवा जॉब करू शकता.
BHMS कोर्स पूर्ण झाल्यावर तुमच्याकडे ३ पर्याय असतात:
BHMS पदवीधारकांना कोणते जॉब भेटतात?
BHMS कोर्सनंतर तुम्हाला खालील जॉब भेटू शकता:
तुम्हाला प्रश्न पडला असेल कि BHMS डिग्री धारकांना नोकरी कोण देते. नोकरी देणाऱ्या काही संस्था आहेत:
BHMS कोर्स पूर्ण झाल्यावर जर मला शिक्षण चालू ठेवायचे असेल तर मी कोणते कोर्स करू शकतो?
BHMS नंतर करता येणारे काही कोर्स आहेत:
Also read –
मला mbbs चा अभ्यास करायचा आहे.
एमबीए अभ्यासक्रमाबद्दल अधिक माहिती येथे आहे: MBBS Information in Marathi